#पावसातलासह्याद्री शरद पवार

'#पावसातलासह्याद्री शरद पवार ' हे पुस्तक आपण का वाचावे?

  • आता सर्व काही संपलं... असं वाटत असतानाच आपल्याला संघर्षाची प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे.
  • शरद पवार हे नाव गेली सहा दशके देशाच्या राजकीय क्षितिजावर का चमकतेय याचं गमक उलगडून सांगणारा एक महत्वाचा दस्तावेज म्हणजे '#पावसातलासह्याद्री शरद पवार ' हे पुस्तक....
  • मुसळधार पावसात भिजलेला ८० वर्षांचा तरुण योद्धा ही शरदचंद्र पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग मात्र आहे. त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व कसे बहुपेडी आहे हे समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला '#पावसातलासह्याद्री शरद पवार ' हे पुस्तक वाचावे लागेल.
  • महाराष्ट्रातील नामवंत लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या नजरेतील शरद पवार तुम्हाला '#पावसातलासह्याद्री शरद पवार ' या पुस्तकात भेटतील.
  • प्रतिमा संवर्धनाचे कोणतेही तंत्र न वापरता थेट जनतेला साद घालून बलाढ्य शक्तीलाही नमवता येऊ शकतं, याचं गमक उलगडून सांगणारं हे पुस्तक आहे.
  • या पुस्तकाच्या रूपाने अखंड ऊर्जेचा स्रोत सदैव आपल्याजवळ असावा, हा ऊर्जेचा स्रोत आपण मित्रांना आप्तेष्टांना भेट म्हणून द्यावा, अनंत संकटांना न घाबरता जिद्दीने लढण्याचा वस्तुपाठ आपण भावी पिढीलाही द्यावा....!
  • नव्या युगाला साजेशा नव्या तंत्रज्ञानाच्या अविष्कारासह या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
मूळ किंमत: रु ४२५/-
रु ३२५/- मध्ये घरपोच ( भारतात सर्वत्र डिलिव्हरी )
दुसरी आवृत्ती, १९२ पानांचे संपूर्ण रंगीत पुस्तक